भारतीय कम्युनिस्ट पक्षाची महाविकास आघाडीकडे ११ जागांची मागणी

भारतीय कम्युनिस्ट पक्षानं महाविकास आघाडीकडे ११ जागा मागितल्या आहेत. याविषयी चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा करू अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातून विधिज्ञ अभय टाकसाळ यांच्या उमेदवारीची घोषणा त्यांनी आज केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.