डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 22, 2025 2:32 PM | koneruhumpy

printer

बुद्धिबळ ग्रँड पिक्समध्ये कोनेरू हम्पीची विजयी आघाडी

भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने चीनच्या झू जिनरवर विजय मिळवत बुद्धिबळ ग्रँड प्रिक्समध्ये आघाडी घेतली. पुण्यात सुरु असलेल्या या स्पर्धेत मंगोलियाच्या बटखुयाग मुगुंटलवर  विजय मिळवत दिव्या देशमुखने ही स्पर्धेतली आघाडी कायम ठेवली आहे.

 

आज तिची गाठ चीनच्या झ्यू जीनरशी पडेल. स्पर्धेची आठवी फेरी आज दुपारी तीन वाजता सुरु होईल. फिडे महिला ग्रँड प्रिक्स मालिका २०२५ च्या या पाचव्या सत्रातील निकाल २०२६ च्या स्पर्धेसाठीच्या निवडीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत.