April 22, 2025 2:32 PM
बुद्धिबळ ग्रँड पिक्समध्ये कोनेरू हम्पीची विजयी आघाडी
भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने चीनच्या झू जिनरवर विजय मिळवत बुद्धिबळ ग्रँड प्रिक्समध्ये आघाडी घेतली. पुण्यात सुरु असलेल्या या स्पर्धेत मंगोलियाच्या बटखुयाग मुगुंटलवर विजय मिळवत दि...