डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 16, 2025 3:14 PM | Jammu School

printer

जम्मूमधल्या सर्व शाळा १९ मे रोजी उघडणार

जम्मू काश्मीरच्या जम्मू विभागातल्या सध्या बंद असलेल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळा येत्या १९ मे रोजी उघडणार असल्याचं जम्मूच्या शालेय शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं आहे. डोडा, किश्तवार, रियासी आणि रामबन मधल्या शाळा १३ मे पासून सुरु झाल्या होत्या, तर सीमावर्ती जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी, पूंछ आणि उधमपूरमधल्या अनेक शाळा कालपासून सुरु झाल्या आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा