May 16, 2025 3:14 PM
जम्मूमधल्या सर्व शाळा १९ मे रोजी उघडणार
जम्मू काश्मीरच्या जम्मू विभागातल्या सध्या बंद असलेल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळा येत्या १९ मे रोजी उघडणार असल्याचं जम्मूच्या शालेय शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं आहे. डोडा, किश्तवार, रि...