डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 10, 2025 8:42 PM | country | War

printer

भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून प्रत्युत्तर देण्याचा भारताचा निर्णय

भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून त्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

 

भविष्यात कुरापाती काढल्यास ऑपरेशन सिंदूर सारखं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे.