गृहमंत्री अमित शाह उद्यापासून महाराष्ट्रच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्यापासून तीन दिवसांसाठी  महाराष्ट्राच्या  दौऱ्यावर येत आहेत. उद्या ते नागपूरचा दौरा करणार असून २६ मे रोजी नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी आज नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत माहिती दिली. २७ मे रोजी गृहमंत्री मुंबईत येणार असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.