June 22, 2025 7:53 PM
नक्षलवादाचं उच्चाटन करण्याचा सरकारचा संकल्प – गृहमंत्री अमित शाह
सुसंस्कृत समाजात हिंसा आणि दहशतवादाला स्थान नाही, सरकारने नक्षलवादाचं उच्चाटन करण्याचा संकल्प केला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं. अमित शहा दोन दिवसांच्या छत्तीस...