कोणतीही संस्था १५० वर्ष चालवणे हे काम सोपं नाही – गृहमंत्री अमित शाह

देशात इंग्रजांचे राज्य असताना धार्मिक कार्य करुन देशाची सेवा करण्याचे कार्य उभे करत कोणतीही संस्था १५० वर्ष चालवणे हे काम सोपे नाही असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत माधवबाग मंदिराच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या संस्थेत वेद, उपनिषद आणि गीतेचा अभ्यास करण्याचे कार्य करण्याबरोबरच आरोग्य सेवा पुरवण्याचे कार्य व्हावं, अशी अपेक्षा  त्यांनी व्यक्त केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.