डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

माऊंट मकालू सर केल्याबद्दल इंडो तिबेटियन सीमा पोलिसांचं गृहमंत्र्यांकडून अभिनंदन

जगातलं पाचवं सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट मकालू सर केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंडो तिबेटियन सीमा पोलिसांचं अभिनंदन केलं.  जवानांनी शिखरावर तिरंगा ध्वज फडकावला, तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेत शिखरावर स्वच्छता अभियान राबवलं, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यानी दीडशे किलो कचरा काढला असं गृहमंत्र्यानी सांगितलं. गृहमंत्र्यांनी जवानांच्या धाडसाचं कौतुक केलं. 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा