May 16, 2025 12:35 PM
माऊंट मकालू सर केल्याबद्दल इंडो तिबेटियन सीमा पोलिसांचं गृहमंत्र्यांकडून अभिनंदन
जगातलं पाचवं सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट मकालू सर केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंडो तिबेटियन सीमा पोलिसांचं अभिनंदन केलं. जवानांनी शिखरावर तिरंगा ध्वज फडकावला, तसंच ...