डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 3, 2025 12:46 PM | rains | West Bengal

printer

उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान

अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये तीव्र मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि उत्तराखंडमध्ये दिवसभर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असून ; मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, लक्षद्वीप, रायलसीमा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या ईशान्य भारतातील काही भागातही अशीच परिस्थिती अपेक्षित आहे.

 

नवी दिल्ली एनसीआरमध्ये आज दिवसभर आकाश ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा