डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

AI कोश, AI Compute या वेबसाइटचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते अनावरण

AI अर्थात Artificial Intelligence साठीचा AI कोश, AI Compute या वेबसाइटचं अनावरण केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केलं. AI कोश च्या माध्यमातून विविध डेटा, टूल्स आणि AI मॉड़ेल्स संगणक तंत्रज्ञांना उपलब्ध होती. AI COMPUTE या वेबसाइटवर GPUs आणि इतर क्लाऊड सुविधा विद्यार्थी, स्टार्टअप, संशोधक आणि सरकारी विभागांना उपलब्ध होतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी i Got पोर्टलवर AI चा उपयोग करुन विविध अभ्यासक्रम सुचवण्याच्या सुविधेची सुरुवातही त्यांनी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.