बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस त्यांच्या पदावरून पायउतार होण्याची शक्यता असल्याचं बांगलादेशचं आघाडीचं वृत्तपत्र डेली स्टारने सुत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. काल संध्याकाळी सल्लागार परिषदेच्या बैठकीत अनधिकृत चर्चेदरम्यान युनूस यांनी राजीनामा देण्याची आणि दूरदर्शनवरील भाषणाद्वारे राष्ट्राला संबोधित करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचं वृत्तपत्रानं म्हटलं आहे.
Site Admin | May 23, 2025 10:17 AM | Dr. Muhammad Yunus
अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार फेसर मुहम्मद युनूस यांची राजीनामा देण्याची शक्यता
