May 23, 2025 10:17 AM
अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार फेसर मुहम्मद युनूस यांची राजीनामा देण्याची शक्यता
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस त्यांच्या पदावरून पायउतार होण्याची शक्यता असल्याचं बांगलादेशचं आघाडीचं वृत्तपत्र डेली स्टारने सुत्रांच्या हवाल्या...