डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 7, 2024 1:27 PM | narendra modi

printer

मालदीव आणि भारतादरम्यान प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा

 

मालदिवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईजू भारताच्या दौऱ्यावर आले असून, आज त्यांचं नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर उभय नेत्यांमधे द्विपक्षीय चर्चा झाली.परस्पर हिताच्या क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.