डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 14, 2025 3:00 PM | CSMI Airport

printer

मुंबई विमानतळावर ७ कोटी ८५ लाख किमतीचे अमली पदार्थ जप्त

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सात कोटी ८५ लाख रुपये किमतीचे ७८५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी एका परदेशी  नागरिकाला अटक करण्यात आली आहे.  हा परदेशी नागरिकाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्यामुळे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे अमली पदार्थ सापडले.