April 14, 2025 3:00 PM
मुंबई विमानतळावर ७ कोटी ८५ लाख किमतीचे अमली पदार्थ जप्त
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सात कोटी ८५ लाख रुपये किमतीचे ७८५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी एका परदेशी नागरिकाला अटक ...