डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

छत्तीसगढ-तेलंगण सीमेवर नक्षलविरोधी कारवाईत CRPF चा जवान गंभीर जखमी

छत्तीसगढ-तेलंगण सीमेवर केजीएच पर्वतांदरम्यान ४ मे रोजी झालेल्या नक्षलविरोधी कारवाईत सागर बोराडे हा सीआरपीएफ जवान गंभीर जखमी झाला. सागर हे सीआरपीएफच्या स्पेशल कोब्रा २०४ बटालियनचं नेतृत्व करत होते. या कारवाईत आयईडी स्फोटात जखमी झालेल्या सहकाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनाही दुखापत झाली. त्यांना आधी रायपूर इथे आणि त्यानंतर विशेष विमानाने दिल्लीला उपचारांसाठी पाठवण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.