May 6, 2025 3:54 PM
छत्तीसगढ-तेलंगण सीमेवर नक्षलविरोधी कारवाईत CRPF चा जवान गंभीर जखमी
छत्तीसगढ-तेलंगण सीमेवर केजीएच पर्वतांदरम्यान ४ मे रोजी झालेल्या नक्षलविरोधी कारवाईत सागर बोराडे हा सीआरपीएफ जवान गंभीर जखमी झाला. सागर हे सीआरपीएफच्या स्पेशल कोब्रा २०४ बटालियनचं नेतृत...