खेळ

March 12, 2025 10:31 AM March 12, 2025 10:31 AM

views 33

भारतीय महिला कबड्डी संघाचा क्रीडा मंत्र्यांकडून सत्कार

भारतीय महिला कबड्डी संघाचा ६व्या आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवल्याबद्दल क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सत्कार केला. त्यांनी या संघाला 67 लाख 50 हजार रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं. महिला खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. पुरुषांच्या लीगप्रमाणेच...

March 11, 2025 8:49 PM March 11, 2025 8:49 PM

views 3

भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी क्रीडा मंत्रालयानं उठवली

भारतीय कुस्ती महासंघावरची बंदी उठवण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतल्यानंतर बंदीला आव्हान देणारी महासंघाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने निकालात काढली आहे.  दरम्यान, महासंघाच्या नेमणुकीविषयी तक्रार असल्यास तक्रारदार खेळाडूंना या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागता येईल, असं मुख्य न्यायधीश देवेंद्र उप...

March 11, 2025 7:55 PM March 11, 2025 7:55 PM

views 7

जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेला आज नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुलात सुरुवात

भारताच्या पहिल्या वहिल्या जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स अर्थात जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेला आज नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुलात सुरुवात झाली. ही स्पर्धा तीन दिवस चालणार आहे. या स्पर्धेतअंतर्गत विविध क्रीडा प्रकारांच्या एकूण ९० पेक्षा जास्त स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत भारता...

March 11, 2025 6:55 PM March 11, 2025 6:55 PM

views 8

ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत एच एस प्रणॉय पराभूत

इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात आज भारताच्या एच एस प्रणॉय ला फ्रान्सच्या टॉमा  जुनियर पोपोव ने १९-२१ , १६ -२१ असं पराभूत केलं. भारताच्या लक्ष्य सेन चा सामना आज सायंकाळी तैवानच्या सु ली यांग शी होणार आहे.    महिला एकेरी ...

March 11, 2025 2:48 PM March 11, 2025 2:48 PM

views 2

क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघावरचं निलंबन उठवलं

क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघावरचं निलंबन उठवलं आहे आणि मार्गदर्शक तत्त्वं निश्चित केली आहेत. या निर्णयामुळे जॉर्डनमधे अम्मान इथं होणाऱ्या आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवड चाचणीसह इतर उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.   मंत्रालयानं सर्व आंतरराष्ट्री...

March 11, 2025 9:46 AM March 11, 2025 9:46 AM

views 16

जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेला आजपासून सुरुवात

जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2025 स्पर्धा आज दुपारी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू मैदानावर सुरू होईल. तीन दिवसांच्या या स्पर्धेत 250 पॅरा-अ‍ॅथलीट्स सहभागी होतील, ज्यामध्ये 145 भारतीय आणि 20 देशांतील 105 आंतरराष्ट्रीय स्पर्धक असतील. ते 90 अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भाग घेतील. यंदाची ही स्पर्धा...

March 10, 2025 8:56 AM March 10, 2025 8:56 AM

views 9

१२ वर्षांनंतर ICC करंडकवर कोरलं भारताचं नाव

आयसीसी चँपिअन्स क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं काल १२ वर्षानंतर करंडक मिळवला. दुबई इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. ही स्पर्धा तीन वेळा जिंकणारा भारत एकमेव देश ठरला आहे.   न्यूझिलंडनं दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं आक्रमक सुरु...

March 8, 2025 3:10 PM March 8, 2025 3:10 PM

views 12

IPL : गुजरात जायंटस संघाचा दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून पराभव

महिला प्रीमियर लीग क्रिकेट मध्ये काल लखनौ इथं झालेल्या सामन्यात गुजरात जायंटस संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा ५ गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं दिलेल्या १७८ धावांचं आव्हान गुजरात जायंटसनं ३ चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं.  या विजयामुळे  गुजरात जायंट्स संघ ७ सामन्यांतून ८ गुणांसह दुसऱ्या स्थाना...

March 8, 2025 3:02 PM March 8, 2025 3:02 PM

views 10

World Junior Chess Champion : भारतीय ग्रँडमास्टर प्रणव वेंकटेशला विजेतेपद

मॉन्टेनेग्रो इथं काल झालेल्या फिडे जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा २०२५ मध्ये १८ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रणव वेंकटेशनं विजेतेपद पटकावलं. विश्वनाथन आनंद, पेंटाला हरिकृष्ण आणि अभिजीत गुप्ता यांच्यानंतर प्रणव हा जागतिक ज्युनियर अजिंक्यपद जिंकणारा चौथा भारतीय ठरला. दरम्यान चेक प्रजासत्ताक इथं झालेल...

March 7, 2025 8:44 PM March 7, 2025 8:44 PM

views 5

भारतीय महिला संघ आशियाई कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

सहाव्या आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत नेपाळच्या संघाला भारतीय महिलांना ५६-१८ असं नमवलं. सध्या इराण आणि बांग्लादेश यांच्यात उपांत्य फेरीतला सामना सुरू आहे. गेल्यावेळी झालेल्या या स्पर्धेत कोरियाला नमवून भारतीय संघानं अजिंक्यपदक पटकावलं होतं.