December 8, 2025 3:18 PM December 8, 2025 3:18 PM
7
हॉकी मालिकेच्या पहिल्या सामन्यात काल भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ५-२ अशी केली मात
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या हॉकी मालिकेच्या पहिल्या सामन्यात काल भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ५-२ अशी मात केली. शैलानंद लकरा, आदित्य ललगे, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंह आणि दिलप्रीत सिंह यांनी भारतासाठी गोल केले. मालिकेतला दुसरा सामना आज रात्री साडेआठ वाजता केपटाऊन इथं हो...