खेळ

October 18, 2025 1:41 PM October 18, 2025 1:41 PM

views 20

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिला कांस्यपदक

चीन इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिनं कांस्यपदक पटकावून इतिहास रचला. या स्पर्धेत पदक मिळवणारी ती पहिली भारतीय कंपाऊंड तिरंदाज आहे. कांस्यपदकासाठीच्या सामन्यात तिनं ग्रेट ब्रिटनच्या एला गिबसन हिच्यावर १५० विरुद्ध १४५ गुण मिळवून मात के...

October 18, 2025 1:38 PM October 18, 2025 1:38 PM

views 183

भारताच्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्य फेरीचा सामना जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जोडीशी होणार

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत आज दुपारी भारताच्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्य फेरीचा सामना जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जोडीशी होणार आहे. काल रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सात्त्विक-चिराग जोडीनं इंडोनेशियाच्या जोड...

October 16, 2025 8:19 PM October 16, 2025 8:19 PM

views 32

ICC Women’s Cricket : बांगलादेशाचं ऑस्‍ट्रेलियापुढं विजयासाठी १९९ धावांच आव्हान

आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्‍व चषक स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या सामन्यात बांगलादेशानं ऑस्‍ट्रेलियापुढं विजयासाठी १९९ धावांच आव्हान ठेवलं आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून, प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. आणि निर्धारित ५० षटकात ९ गडी गमावून १९८ धावा केल्या.    या धावसंख्येच...

October 16, 2025 9:32 AM October 16, 2025 9:32 AM

views 160

2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात अहमदाबादमध्ये घेण्याची कार्यकारी मंडळाची शिफारस

2030मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी यजमान शहर म्हणून गुजरातमधील अहमदाबाद शहराची शिफारस करण्यात आली आहे. भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही एक ऐतिहासिक बाब मानली जात आहे. राष्ट्रकुल क्रीडा संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या क्रीडा स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा चळवळ...

October 15, 2025 2:50 PM October 15, 2025 2:50 PM

views 18

जागतिक भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या जॉबी मॅथ्यूने कमावलं कास्यपदक

इजिप्तमधल्या कैरो इथं झालेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद २०२५ मध्ये भारताच्या जॉबी मॅथ्यूने कास्यपदक जिंकलं आहे. मॅथ्यूनं १४८ किलो आणि १५२ किलो असं एकंदर ३०० किलो वजन उचललं, जॉबी मॅथ्यूचं हे दुसरं जागतिक पदक आहे. थायलंडच्या फोंगसाकोन चुमचाईनं सुवर्णपदक तर पेरूच्या नील ग्रासियानं रौप्यपदक पटकावलं.

October 14, 2025 1:28 PM October 14, 2025 1:28 PM

views 217

वेस्ट- इंडीज विरुद्धचा दुसरा क्रिकेट कसोटी सामना भारत विजयी

क्रिकेटमधे वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारताने ७ गडी राखून जिंकला असून ही   मालिकाही २-० अशी  जिंकली आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आज खेळ  सुरु झाला तेव्हा भारताला विजयासाठी ५८ धावांची आवश्यकता होती.   ३ गड्यांच्या मोबदल्यात भारतीय संघाने १२१ धावा केल...

October 13, 2025 8:14 PM October 13, 2025 8:14 PM

views 36

वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला ५८ धावांची गरज

वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामन्यात विजयासाठी भारताला आणखी ५८ धावा कराव्या लागणार आहेत. फॉलोऑननंतर आज चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजनं पहिल्या डावातली पिछाडी भरून काढली, आणि दुसऱ्या डावाअखेर १२० धावांची आघाडी घेतली. कालच्या २ बाद १७३ धावावरून वेस्ट इंडिजनं आज पुढं खेळायला सुरुवात केली. जॉन कॅम्पबेल ...

October 13, 2025 3:17 PM October 13, 2025 3:17 PM

views 43

हॉकी स्पर्धेत काल भारताकडून न्यूझीलंडचा ४-२ असा पराभव

मलेशियात जोहोर बहरू इथं सुरू असलेल्या, सुलतान जोहोर कप कनिष्ठ पुरुष हॉकी स्पर्धेत काल भारताने न्यूझीलंडचा ४-२ असा पराभव केला. भारताकडून अर्शदीप सिंग, पीबी सुनील, अराईजित सिंग हुंडल आणि रोशन कुजूर यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताचा पुढीचा सामना उद्या पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

October 13, 2025 3:14 PM October 13, 2025 3:14 PM

views 15

उत्पादन केंद्रीत अर्थव्यवस्था असेल तरच भारत विकसित देश बनू शकतो- केंद्रीय शिक्षण मंत्री

उत्पादन केंद्रीत अर्थव्यवस्था असेल तरच भारत विकसित देश बनू शकतो असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. विकसित भारत बिल्डथॉनचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.    शालेय स्तरावर 'विकसित भारत बिल्डथॉन २०२५' ही हॅकेथॉन स्पर्धा, आज रात्री ११ वाजेपर्यंत होणार आहे. दे...

October 13, 2025 1:40 PM October 13, 2025 1:40 PM

views 78

भारत आणि वेस्ट इंडीज सामन्यात फॉलो ऑन नंतर डाव सावरण्यात वेस्ट इंडिजला यश

नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि वेस्ट इंडीज क्रिकेट संघांदरम्यानच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे,  फॉलोऑननंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावातील पिछाडी भरून काढत दुसऱ्या डावात आघाडी घेतली आहे.   आज वेस्ट इंडिजनं कालच्या २ गडी बाद १७३ धावावरू...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.