October 26, 2025 7:53 PM October 26, 2025 7:53 PM
31
Badminton U17 & U15: भारताची दोन सुवर्ण आणि एकेा रौप्य पदकाची कमाई
चीनमध्ये चेंगडू इथं झालेल्या बॅडमिंटन एशिया अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं मुलींच्या कनिष्ठ गटात एकेरीमधली दोन सुवर्णपदकं, आणि एक रौप्य पदक पटकावलं. १५ वर्षांखालच्या गटात शायना मणिमुथू हीनं जपानच्या चिहारू टोमिता हिला २१-१४, २२-२० असं नमवलं. १७ वर्षांखालच्या गटात दीक्षा सुधाकर हीनं अंतिम फेरीत भारताच्या...