खेळ

August 23, 2024 1:12 PM

views 26

भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांच्या इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर

भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढच्यावर्षी जूनमध्ये इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे सामने लीड्स, बर्मिंहम,लंडन, आणि मॅनचेस्टर इथं खेळले जाणार आहेत.    भारतीय महिला क्रिकेट संघ...

August 23, 2024 10:06 AM

views 23

लुसान डायमंड लीग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर

भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुसान डायमंड लीग अजिंक्यपद स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं. नीरजने ८९ पूर्णांक ४९ मीटर अंतरावर भालाफेक करत या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.   [video width="644" height="360" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/u...

August 22, 2024 7:51 PM

views 16

भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर

भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केलं आहे. पुढच्या वर्षी २० जुलै ते ४ ऑगस्ट या काळात हा दौरा आयोजित केला असून, त्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्याआधी २२ जानेवारी १२ फेब्रुवारी या काळात इंग्लंडचा संघ भारतात येईल, त्यांच्या या द...

August 22, 2024 1:37 PM

views 22

जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या सतीश कुमारचा पुरुष एकेरीच्या सोळाव्या फेरीत प्रवेश

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सतीश कुमार करुणाकरनने काल योकोहामा इथं पुरुष एकेरीच्या सोळाव्या फेरीत प्रवेश केला. आज सतीशचा सामना जागतिक क्रमवारीत चाळीसाव्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या कांताफोन वांगचारोएन याच्याशी होईल. भारताच्या किरण जॉर्ज याला मात्र पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत जपानच्य...

August 22, 2024 10:47 AM

views 18

भुवनेश्वर विमानतळावर भारतीय हॉकी संघाचं स्वागत

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचं काल भुवनेश्वर विमानतळावर चाहत्यांनी आणि ओडिशा सरकारने भव्य स्वागत केलं. ओडिशाचे क्रीडा मंत्री सूर्यवंशी सूरज, प्रधान सचिव भास्कर ज्योती सरमा आणि इतर सरकारी अधिकारी हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप कुमार तिर्की आणि खजिनदार सेकर जे मन...

August 22, 2024 1:32 PM

views 32

१७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू रोनक दहिया कास्यपदकाचा मानकरी

जाॅर्डन इथं झालेल्या १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ग्रेको रोमन प्रकारात ११० किलो गटात भारतीय कुस्तीपटू रोनक दहियानं काल कांस्यपदक जिंकलं. त्यानं तुर्कीच्या इमरुल्ला कॅपकानचा ६-१ असा पराभव केला. तर ५१ किलो गटात साईनाथ पारधीनेही कांस्यपदक मिळवलं आहे.

August 21, 2024 5:57 PM

views 27

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन पापोन यांचा राजीनामा

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन पापोन यांनी आज राजीनामा दिला. बांगलादेश क्रिकेट बोर्ड संचालकांच्या ढाका इथल्या तातडीच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. सध्याच्या मंडळाचा कार्यकाळ पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार होता. मात्र, बांगलादेशातल्या बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर...

August 21, 2024 1:50 PM

views 24

संयुक्त अरब अमीरातींमध्ये महिलांची २० षटकांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा

महिलांची २० षटकांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमीरातींमध्ये घेण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं घेतला आहे. याआधी ही स्पर्धा बांग्लादेशात होणार होती. स्पर्धेचं अधिकृत यजमानपद मात्र बांग्लादेश क्रिकेट मंडळाकडेच असेल. दुबई आणि शारजाह मध्ये ३ ते २० ऑक्टोबर या कालावधीत या स्पर्धेत...

August 20, 2024 9:15 AM

views 25

पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद

पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संवाद साधला. हा प्रवास या खेळाडूंसह भारतासाठीही खूप महत्त्वाचा असल्याची भावना पंतप्रधानांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून खेळाडूंशी बोलताना व्यक्त केली. तसंच 140 कोटी भारतीयांचे आशिर्वाद तुमच्यासोबत आहेत, असं...

August 18, 2024 1:48 PM

views 19

सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इगा श्वियांतेक आणि यानिक सिनर मैदानात उतरतील

सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज महिला एकेरीतली अग्रमानांकित इगा श्वियांतेक आणि पुरुष एकेरीत पहिल्या क्रमांकावर असलेला यानिक सिनर हे दोघेही मैदानात उतरतील. पोलंडच्या इगासमोर बेलारूसची अरीना साबालेंकाचं आव्हान असेल, तर सिनरचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याच्याशी होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.