खेळ

October 9, 2024 1:31 PM

views 23

महिलांच्या टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना आज श्रीलंकेविरुद्ध होणार

महिलांच्या टी२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना श्रीलंकेच्या संघासोबत होणार आहे. भारतानं पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून २ गुण मिळवले आहेत तर श्रीलंका पहिले दोन्ही सामने हरल्यामुळे त्यांचं गुणांचं खातं अजून उघडायचं आहे. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दक्षिण अफ्रिका आणि स्कॉटलंडच्या संघा...

October 8, 2024 8:48 PM

views 20

आशियाई टेबल टेनिसमध्ये अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत दाखल

आशियाई टेबल टेनिसमध्ये अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत पोचला आहे. कझाकस्तानमध्ये झालेल्या उपांत्य पूर्व फेरीत भारतीय संघानं दक्षिण कोरियाचा पराभव केला. मनिका बत्राच्या नेतृत्त्वाखाली भारतानं कोरियाच्या संघाला ३-२ असं पराभूत केलं. त्यामुळं स्पर्धेतलं भारताचं पहिलवहिलं पदक निश्चित झा...

October 8, 2024 2:24 PM

views 20

आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला फिनलँड इथं आजपासून सुरुवात

फिनलँड इथं आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारताचे पीव्ही सिंधू, किदांबी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांच्यासह १२ क्रिडापटू स्पर्धेत सहभागी होत आहेत. या महिन्याच्या १३ तारखेपर्यंत या स्पर्धा होणार आहे.

October 8, 2024 11:16 AM

views 16

३८ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा एक डिसेंबर ला होणार

पुण्याच्या क्रीडा विश्वात मानाची समजली जाणारी ३८ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा एक डिसेंबर रोजी होणार असून या स्पर्धेच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. स्पर्धा प्रवेशाची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर आहे. www.Marathon Pune.com या संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज भरता येईल. ही स्पर्धा पूर्ण मॅरेथॉन, अर्...

October 8, 2024 11:09 AM

views 23

महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी अ गटात ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार

महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर अ गटात ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. यापुर्वी सामन्यात दोन्ही संघांनी आपले सुरुवातीचे सामने जिंकले होते. तत्पूर्वी, काल शारजाह इथं खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा...

October 8, 2024 11:04 AM

views 21

भारत आणि बांग्लादेशदरम्यान मर्यादित 20 षटकांचा दुसरा क्रिकेट सामना उद्या खेळला जाणार

भारत आणि बांग्लादेशदरम्यान मर्यादित 20 षटकांचा दुसरा क्रिकेट सामना उद्या नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 असा आघाडीवर आहे.  

October 8, 2024 11:00 AM

views 23

फिनलँड इथं आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धा आजपासून होणार सुरु

फिनलँड इथं आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धा आजपासून सुरु होणार आहे. भारताचे पीव्ही सिंधू, किदांबी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांच्यासह 12 क्रिडापटू स्पर्धेत सहभागी होत आहेत. या महिन्याच्या 13 तारखेपर्यंत या स्पर्धा होणार आहे.

October 7, 2024 8:32 PM

views 16

श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांची निवड

श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांची निवड झाली आहे. श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. नुकत्याच झालेल्या भारत, इंग्लंड तसंच न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यांमध्ये संघाची कामगिरी लक्षात घेऊ...

October 7, 2024 8:32 PM

views 23

भारताची जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकरची व्यावसायिक जिन्मॅस्टिक्समधून निवृत्तीची घोषणा

भारताची जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर हिनं व्यावसायिक जिन्मॅस्टिक्समधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या खेळासाठी लागणारी शारीरिक तंदुरुस्ती राखणं शक्य नसल्यानं २५ वर्षांच्या कारकीर्दीनंतर दीपा जिम्नॅस्टिक्सचा निरोप घेत आहे. खूप विचार केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. तो घेणं सोपं नव्हतं, पण हीच यासाठीच...

October 7, 2024 2:01 PM

views 19

सोंघे सिंगापूर खुल्या बिलियर्ड्स स्पर्धेत पंकज अडवाणीने पटकावलं विजेतेपद

सोंघे सिंगापूर खुल्या बिलियर्ड्स स्पर्धेत भारताच्या पंकज अडवाणीने काल सिंगापूरच्या जेडेन ओंग याला ५-१ ने नमवत विजेतेपद पटकावलं. यानंतर आता पंकज येत्या नोव्हेंबर महिन्यात दोहा इथं होणाऱ्या बिलियर्ड्सच्या जागतिक विजेतेपदाच्या स्पर्धेत सहभागी होत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.