November 14, 2024 7:58 PM November 14, 2024 7:58 PM
13
महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत भारताचा थायलंडवर १३-० असा विजय
बिहारमधे सुरु असलेल्या, महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत आज भारतानं थायलंडवर १३-० असा विजय मिळवला. भारतातर्फे दिपीकानं चमकदार कामगिरी करत ५ गोल नोंदवले. प्रिती दुबे, लालरेमसियामी आणि मनिषा चौहान या तिघींनी प्रत्येकी दोन गोल केले. या स्पर्धेतला भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. भारताचा यानंतरचा साम...