खेळ

November 25, 2024 1:46 PM

views 41

भारताचा ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी दणदणीत विजय

बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी विजय मिळवला आहे. ५३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्व गड्यांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाच्या २३८ धावा झाल्या. भारताकडून जसप्रित बुमराह,मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर वॉशिग्टन सुं...

November 24, 2024 7:53 PM

views 18

चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत डेन्मार्कच्या अँडर्स ॲंटनसन, दक्षिण कोरियाच्या से यंग ॲन यांना विजेतेपद

चीनमधल्या शेनझेन इथं सुरु असलेल्या चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत, पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या अँडर्स ॲंटनसन तर महिला एकेरीत दक्षिण कोरियाच्या से यंग ॲन यांनी विजेतेपद पटकावलं.   अंतिम सामन्यात अँडर्स ॲंटनसन यानं इंडोनेशियाच्या जोनातन ख्रिस्टीचा पराभव केला तर चिनीच्या फॅंग जी गाओ ला ॲनकडून  पर...

November 24, 2024 6:19 PM

views 18

अनाहत सिंग हीनं १० व्या जेएसडब्ल्यू  सुनील वर्मा स्मृती स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं

अनाहत सिंग हीनं १० व्या जेएसडब्ल्यू  सुनील वर्मा स्मृती स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तिनं अंतिम फेरीत शमीना रियाझचा हीचा ११-४, ११-३, ११-१ असा सरळ गेममध्ये पराभव केला. अनाहत हीचं मागच्या तीन महिन्यांमधलं हे पाचवं विजेतेपद आहे.

November 24, 2024 7:59 PM

views 35

कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर ५३४ धावांचं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात, तिसऱ्या दिवसअखेर विजयासाठी ५३४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ३ बाद १२ धावा झाल्या आहेत.   आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आपल्या दुसऱ्या डावात कालच्या बिनबाद १७२ या धावसंख...

November 24, 2024 2:48 PM

views 40

टेनिस : भारताच्या एन. श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोल्लीपल्ली जोडीनं एटीपी चॅलेंजर टूर स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं

भारताचे टेनिसपटू एन. श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोल्लीपल्ली या दोघांनी इटली इथं झालेल्या एटीपी चॅलेंजर टूर स्पर्धेत पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. त्यांनी काल झालेल्या अंतिम फेरीत द्वितीय मानांकित जोडीवर ६-३, २-६, १२-१० अशी मात केली. एटीपी चॅलेंजर टूरमधलं ऋत्विकचं हे दुसरं, तर बालाजीचं पहिलंवह...

November 23, 2024 8:51 PM

views 24

बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डीचा उपांत्य सामना खेळणार

चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी ही भारतीय जोडी आज दक्षिण कोरियाच्या जिन योंग आणि सेओ सुंग जाई या जोडीशी उपांत्य सामना खेळणार आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरीत इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीनं जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या शी युकीला उपांत्य स...

November 23, 2024 8:29 PM

views 21

बॉर्डर गावस्कर क्रिकेट मालिकेत दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे २१८ धावांची आघाडी

बॉर्डर गावस्कर करंडक मालिकेतल्या पहिल्या सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे २१८ धावांची आघाडी आहे. पर्थ इथं सुरू असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालच्या नाबाद ९० आणि के. एल. राहुलच्या नाबाद ६२ धावांमुळं भारत दुसऱ्या डावात बिनबाद १७२ धावांवर आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १०४ धा...

November 22, 2024 8:08 PM

views 8

सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत

सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या जोडीनं चायना मास्टर्स २०२४च्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. शेंझेन इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी डेन्मार्कच्या जोडीचा २१-१६, २१-१९ अशा थेट गेम्समध्ये पराभव केला. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना जपान आणि कोरि...

November 22, 2024 8:03 PM

views 26

बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव १५० धावांवर समाप्त

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना रंगतदार अवस्थेत पोचला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ ७ बाद ६७ असा अडचणीत सापडला आहे. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाचा पहिला डा...

November 21, 2024 8:13 PM

views 24

चायना मास्टर्स २०२४ बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत लक्ष्य सेनेचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

चायना मास्टर्स २०२४ बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेमध्ये  पुरुष एकेरीत लक्ष्य सेनेनं  डेन्मार्कच्या रासमुस गेमकेचा २१-१६,२१-१८ असा पराभव करत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तर पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकिरेड्डी या भारतीय जोडीनं डेन्मार्कच्या जोडीचा २१- १९, २१ -१५ अस...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.