प्रादेशिक बातम्या

August 18, 2025 3:09 PM

views 27

अधिवेशनात आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.    लोकसभेतही कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी मतदार याद्या पुनरीक्षणावर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी केली. दरम्यान, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौद्यात उतरत घोषणाबाजी सुरू केली. या सदस्यांनी सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं, त...

August 17, 2025 8:36 PM

views 250

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत झालं. या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे.    कोल्हापूरस...

August 17, 2025 8:39 PM

views 6

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, १० जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.    रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा जोर कायम असून, आज सकाळी संपलेल्या २४ तासांत खेड तालुक्यात सर्वाधिक १७८ मिलिमीटर, दापोली आणि चिपळूण या तालुक्यांत प्रत्येकी १२५ मिलिमीटर, तर मंडणगडमध्ये ११६ मिलिमीटर पाऊस पडला. खेडमधल्या जगबु...

August 16, 2025 7:56 PM

views 28

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या ६९ वर्षांच्या होत्या.  'गुरू', 'मी सिंधूताई सपकाळ', 'तिचा उंबरठा' या चित्रपटांमध्ये, तर 'मिसेस आमदार सौभाग्यवती' या नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या. अनेक दूरचित्रवाहिनी मालिकांमध्ये ही त्यांनी काम केलं होतं . त्यांच्या पार्थिवाव...

August 16, 2025 8:28 PM

views 17

राज्यात सर्वदूर पाऊस, अनेक ठिकाणी नद्या, जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ

राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला असून यामुळे जनजीवनावर परिणाम  झाला आहे.    राजधानी मुंबई आणि परिसरामध्ये कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसात २ जणांचा मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले.    आज सकाळी साडे ८ वाजता संपलेल्या २४ तासात सांताक्रूझ वेधशाळेत २४४ मिलिमीटर तर कुलाब्यात ८३ मिलीमीटर पावस...

August 16, 2025 3:46 PM

views 19

प्राध्यापिका, लेखिका डॉ. मोहिनी वर्दे यांचं निधन

प्राध्यापिका, लेखिका डॉ. मोहिनी वर्दे यांचं आज पहाटे निधन झालं. त्यांनी महर्षी दयानंद महाविद्यालय इथं वीस वर्षांहून अधिक काळ मराठी विषयाचं अध्यापन केलं. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात त्या अभ्यागत प्राध्यापक म्हणून अठरा वर्ष अध्यापन करत होत्या. त्यांनी कथा, कादंबरी, ललित गद्य, चरित्र, समीक्षा इत...

August 16, 2025 3:17 PM

views 32

मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसरात रेड अलर्ट

मुंबई आणि परिसरामध्ये कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसात २ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले. मध्यरात्री सुमारे २ वाजता एका घरावर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली.  आज सकाळी साडे ८ वाजता संपलेल्या २४ तासात सांताक्रूझ वेधशाळेत २४४ मिलिमीटर तर कुलाब्यात ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूझम...

August 16, 2025 2:28 PM

views 11

देशभरातल्या दीड हजार टोल नाक्यांवर आजपासून फास्ट टॅगच्या वार्षिक पासची सुविधा मिळणार

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं काल स्वातंत्र्यदिनी देशभरातल्या एक हजार १५० पथकर नाक्यांवर फास्टटॅग वार्षिक पास सुविधा सुरू केली. काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत १ लाख ४० हजार जणांनी हा पास खरेदी केल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं. यात महाराष्ट्रातल्या नाशिक-पेठ, सूरत-दहिसर...

August 15, 2025 8:28 PM

views 50

महापालिका निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र लढवणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे दोन्ही पक्ष मुंबई, नाशिक, ठाणे आणि कल्याण डोंबिवली या महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्र येऊन लढवणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. याशिवाय मुंबईतल्या बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती होणार...

August 15, 2025 1:47 PM

views 23

उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचे नेतृत्व करेल, असा मुख्यमंत्र्यांना विश्वास

देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यात मंत्रालय इथं मुख्य शासकीय सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना तसंच शहीद जवानांनाही आदरांजली वाहिली. जगातली सर्वोत्तम उत...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.