August 23, 2025 2:36 PM
8
राज्यात बैलपोळ्याचा सण कालपासून मोठ्या उत्साहात साजरा
राज्यात बैलपोळ्याचा सण कालपासून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अकोला जिल्ह्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आज पारंपरिक पद्धतीनं बैलपोळा साजरा झाला. विद्यापीठाचे अधिष्ठाता, प्राध्यापक, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरात ...