September 10, 2025 3:47 PM
32
महायुती सरकारला राज्यातला शेतकऱ्यांची पर्वा नाही- विजय वडेट्टीवार
राज्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला असून निराशेच्या भरात आत्महत्या करत आहे. परंतु महायुती सरकारला त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमाद्वारे केली आहे. महायुती सरकारनं सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज माफीचं आश्वासन दिलं होतं,...