September 13, 2025 3:41 PM
28
नवी मुंबई विमानतळाचं उद्घघाटन येत्या तीस सप्टेंबरला होणार
नवी मुंबई विमानतळाचं उद्घघाटन येत्या तीस सप्टेंबरला होणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक-उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी काल ही माहिती दिली. देशातला हा सर्वात मोठा विमानतळ लंडनच्या हीथ्रो विमानतळाच्या बरोबरीचा असेल. येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. हा विमानतळ जलमार्गालाही ज...