प्रादेशिक बातम्या

December 9, 2025 7:31 PM December 9, 2025 7:31 PM

views 28

राज्यात गारठा वाढला!

राज्यात बऱ्याच ठिकाणी गारठा वाढला आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट पसरली असून आज पारा ५ पूर्णांक ३ दशांश अंश सेल्सीअसपर्यंत घसरला. उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यानं हुडहुडी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात आज ५ पूर्णांक ९ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक शहरातही प...

December 9, 2025 7:11 PM December 9, 2025 7:11 PM

views 79

तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणाऱ्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी

तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणारं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. यामुळं सर्व जमीन धारकांची नावं सात बाऱ्यावर येतील आणि लहान भूखंडाची खरेदी विक्री सुलभ होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.    या नवीन विधेयकामुळे आता विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा मंजूर अस...

December 9, 2025 7:14 PM December 9, 2025 7:14 PM

views 30

फळपीक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी नोंदणी करण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. नोंदणी पडताळणी प्रक्रियेत उशीर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सहभाग घेता आला नाही, त्यामुळे याची मुदत वाढवण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार रब्बी हंगामातल्...

December 9, 2025 7:21 PM December 9, 2025 7:21 PM

views 16

अनिल अंबानीच्या २ कंपनी विरोधात सीबीआयकडून FIR दाखल

सुमारे १४ हजार ८०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयनं अनिल धीरुभाई अंबानी उद्योगसमूहातल्या दोन कंपन्यांविरोधात आज  एफआयआर दाखल केले. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स विरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत.    युनियन बँकेला २२८ कोटी रुपयांना फसवल्या प्रकरणी कंपनीचा ...

December 9, 2025 3:30 PM December 9, 2025 3:30 PM

views 17

नोकरी – व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष सुरक्षेची गरज असून कायद्यात कडक शिक्षेची तरतूद असेल – मुख्यमंत्री

नोकरी - व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष सुरक्षेची गरज असून, केंद्र सरकारच्या नवीन कायद्यात यासाठी अधिक कडक शिक्षेची तरतूद असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. याप्र...

December 9, 2025 3:06 PM December 9, 2025 3:06 PM

views 21

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार असल्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आगामी दोन संयुक्त पूर्वपरीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.   गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आधी २१ डिसेंबर रोजी होणार होती, ती आता ४ जानेवारी रोजी होणार आहे. तर ग...

December 9, 2025 2:51 PM December 9, 2025 2:51 PM

views 6

डाव्या कट्टरतावादाच्या विरोधात मार्चपर्यंत त्याचं समूळ उच्चाटन करायचं सरकारचं ध्येय

डाव्या कट्टरतावादाच्या विरोधात सरकारनं कठोर धोरण अवलंबलं असून पुढच्या मार्चपर्यंत त्याचं समूळ उच्चाटन करायचं ध्येय ठेवलं आहे. असा पुनरुच्चार सरकारनं आज केला. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार, राज्यांसोबत काम करत आहे, असं प्रतिपादन गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्त...

December 9, 2025 1:33 PM December 9, 2025 1:33 PM

views 25

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. कर्जमाफीचं आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत, कापसावरील  आयात कर शून्य करून परदेशातला कापूस आयात केला जात आहे, अशी टीका विरोधकांन...

December 9, 2025 9:48 AM December 9, 2025 9:48 AM

views 17

विमान वाहतुकीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही – केंद्रीय विमान वाहतूकमंत्री

विमान वाहतूक ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून त्याच्या सुरक्षेबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं केंद्रीय विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते काल राज्यसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते.   उड्डाणं रद्द का झाली याची चौकशी सरकार करत आहे. सरकारनं हे प्रकरण गांभीर्याने ...

December 9, 2025 9:41 AM December 9, 2025 9:41 AM

views 125

श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी आणि श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काल त्यांचं निधन झालं. बाबा आढाव यांचा पार्थिव देह आज सकाळी 10 वाजता अंत्यदर्शनासाठी हमाल भवन इ...