प्रादेशिक बातम्या

November 23, 2025 7:21 PM November 23, 2025 7:21 PM

views 27

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या जोरदार प्रचार

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रचारानं जोर धरला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज वसमत, भोकर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतल्या. लोक काँग्रेसनं ७५ वर्षात काय दिले असा प्रश्न विचारतात काँग्रेसनं रोजगार, श...

November 23, 2025 7:15 PM November 23, 2025 7:15 PM

views 86

महाराष्ट्र मंत्रालयातले स्वीय सचिवअनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे यांची आत्महत्या

महाराष्ट्रातल्या मंत्रालयातले स्वीय सचिव अनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे यांनी काल संध्याकाळी मुंबईतल्या आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अनंत गर्जे हे पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. गौरी पालवे सरकारी रुग्णालय...

November 23, 2025 7:12 PM November 23, 2025 7:12 PM

views 11

हिंगोली जिल्ह्यात खटकाळी इथे रानभाजी आणि रानफळे महोत्सव

हिंगोली जिल्ह्यात खटकाळी इथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी आणि उगम ग्रामीण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला रानभाजी आणि रानफळे महोत्सव नुकताच पार पडला. आसपासच्या गावांतल्या शेतकऱ्यांनी जंगलातून गोळा केलेल्या विविध रानभाज्या आणि रानफळं या प्रदर्शनात मांडली होती. आदिवासी समाजा...

November 23, 2025 5:33 PM November 23, 2025 5:33 PM

views 15

जागतिक शौचालय दिनानिमित्त अकोला जिल्ह्यात हमारा शौचालय, हमारा भविष्य विशेष मोहीम

केंद्रासह राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त अकोला जिल्हा परिषदेतर्फे २१ नोव्हेंबरपासून हमारा शौचालय, हमारा भविष्य ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.   यात जिल्ह्यातील सर्व गावात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालये दुरुस्ती करून वापरात आणण्यात येणार आहेत. येत्या दहा डिस...

November 23, 2025 11:48 AM November 23, 2025 11:48 AM

views 27

तेजस या लढाऊ विमान दुर्घटनेत विंग कमांडर नमांश स्याल यांना वीरमरण

दुबई एयर शोमध्ये तेजस या लढाऊ विमानाला झालेल्या दुर्घटनेत विंग कमांडर नमांश स्याल यांना वीरमरण आलं; त्यांचा पार्थिव देह काल भारतात आणण्यात आला.   तत्पूर्वी संयुक्त अरब अमीराती मधले भारतीय राजदूत दीपक मित्तल आणि महावाणिज्य दूत सतीश सिवन यांनी विंग कमांडर नमांश स्याल यांना श्रद्धांजली अर्पण केली....

November 23, 2025 10:48 AM November 23, 2025 10:48 AM

views 22

केंद्र मंत्र्यांच्या हस्ते पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन

राष्ट्रीय पुस्तक न्यास, महाराष्ट्र शासन आणि झीरो माईल युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या नागपूर पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन केंद्र मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल नागपूरमध्ये झालं. रेशीमबाग मैदानावर पुढचे नऊ दिवस हा महोत्सव होणार आहे. उद्घाटन सत्रात वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोर...

November 22, 2025 8:11 PM November 22, 2025 8:11 PM

views 17

वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. विशेष भाडे आकारून चालवण्यात येणारी, बांद्रा टर्मिनस-पालीताना सुपरफास्ट स्पेशल, ही गाडी उद्या संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी वांद्रे स्थानकातून रवाना होईल आणि दु...

November 22, 2025 7:27 PM November 22, 2025 7:27 PM

views 12

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीचं आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं भवितव्य बदलू शकतं – मंत्री नितीन गडकरी

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीचं आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं भवितव्य बदलू शकतं, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसंच ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केलं. 'संत्रा: स्पेन, इस्रायल व्हाया विदर्भ' या पुस्तकाचं प्रकाशन आज गडकरी यांच्या हस्ते ...

November 22, 2025 7:20 PM November 22, 2025 7:20 PM

views 16

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या ८०० एकर जागेचं पर्यावरणीय पुनरूज्जीवन लवकरच होणार

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या ८०० एकर जागेचं पर्यावरणीय पुनरूज्जीवन वन विभाग लवकरच करणार असून या प्रकल्पाला झिरोधा कंपनी आणि रेनमॅटर फाऊंडेशन आर्थक सहाय्य करणार आहेत. जंगल, गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तेथील नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचं पुनरूज्जीवर य...

November 22, 2025 7:16 PM November 22, 2025 7:16 PM

views 16

शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ हेल्पलाईन सुरू करणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती

शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ लवकरच हेल्पलाईन सुरू करत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला आज भेट दिल्यानंतर ते बोलत होते. शाळा आणि घर या दरम्यान बस प्रवासात काही अडचण आल्यास, बस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना योग्...