June 13, 2024 7:52 PM June 13, 2024 7:52 PM
30
राज्यात मोसमी पावसासाठी अनुकूल परिस्थिती
नैऋत्य मोसमी पाऊस पुढच्या तीन चार दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. गेल्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच...