July 18, 2024 11:59 AM
23
राज्यात दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी अतिरिक्त २० लाख लिटर दुधाचं संकलन करावे-राधाकृष्ण विखे पाटील
राज्यातल्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी अमूल उद्योग समूहासह इतरही प्रक्रिया केंद्रांनी अतिरिक्त २० लाख लिटर दुधाचं संकलन करावं, असं आवाहन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. काल मुंबईत, दूध व्यवसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्रांच्या प्रमुखांच्या बैठकीत ...