July 28, 2024 7:31 PM
23
विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाचं उपलजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
कोल्हापुरात विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळानं उपलजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याविषयीचं निवेदन त्यांना सादर केलं. विशाळगडावरच्या कथित अतिक्रमणाचा प्रश्न समोपचारानं सुटणं शक्य असतानाही, षडयंत्र करून मुस्लिम वस्तीला लक्ष्य केलं गेलं, इथल्या मशिदीव...