December 12, 2025 8:37 PM December 12, 2025 8:37 PM
13
तपोवनातलं एकही झाड न तोडण्याचे हरित लवादाचे नाशिक महापालिकेला आदेश
नाशिकमधल्या तपोवनातील एकही वृक्ष तोडू नये असे आदेश पुणे हरित लवादाने नाशिक महानगरपालिकेला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयातले वकील श्रीराम पिंगळे यानी यासंबंधी पुणे हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती, त्यावर लवादाने हा निर्णय दिला आहे. कोणतंही झाड कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तोडू नये असं लवा...