प्रादेशिक बातम्या

August 20, 2024 5:53 PM August 20, 2024 5:53 PM

views 6

महाराष्ट्र राज्य समिती या नव्या पक्षाची स्थापना करण्याची बीआरएसचे राज्याचे प्रमुख शंकर धोंडगे यांची घोषणा

भारत राष्ट्र समितीने राज्यात विधानसभा निवडणूक लढवायला नकार दिल्याने पक्षाचा त्याग करून महाराष्ट्र राज्य समिती या नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा बीआरएसचे राज्याचे प्रमुख शंकर धोंडगे यांनी केली. ते आज नांदेडमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. ५ सप्टेंबर रोजी नांदेडमध्ये ए्मआरएस या पक्षाचं अधिवेशन होणा...

August 20, 2024 3:33 PM August 20, 2024 3:33 PM

views 21

शाळांमध्ये विशाखा समित्या बंधनकारक होणार

मुलींच्या सुरक्षेसाठी राज्यात सर्व शाळांमध्ये विशाखा समित्या स्थापन करणं बंधनकारक करण्याचे आदेश आजच जारी करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. बदलापूर येथील अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर मंत्रालयात शिक्षण विभागाची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर माध्यमांशी...

August 20, 2024 3:46 PM August 20, 2024 3:46 PM

views 13

अकोला जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावांची यादी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याचं सुरू

गेल्या वर्षी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी अकोला जिल्ह्यातल्या २७ हजार ६८० शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत ५४ कोटी ५५ लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे. या मदतीच्या अनुषंगाने जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावांची य...

August 20, 2024 9:40 AM August 20, 2024 9:40 AM

views 8

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवासी डॉक्टरांचा संप

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवासी डॉक्टरांनी सुरक्षेत वाढ आणि केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी अशा विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. महिला आरोग्यसेवकांना सुरक्षित वातावरण देण्याच्या मागणीसाठी या डॉक्टरांनी काल आझाद मैदान इथं मूक मोर्चा काढला. मुंबईतल्या सायन रुग्णालयात मद्यपान के...

August 20, 2024 8:22 AM August 20, 2024 8:22 AM

views 7

१ कोटी ४ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या एक कोटी चार लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरात...

August 20, 2024 8:33 AM August 20, 2024 8:33 AM

views 12

धाराशिव जिल्ह्यात ५ ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय

राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्यावतीने धाराशिव इथं पाच ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जटनुरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जर्मनीला पाच लाख मनुष्यबळ पुरवण्यासंदर्भात राज्य सरकारचा करार झाला आहे. त्याचाच...

August 19, 2024 8:28 PM August 19, 2024 8:28 PM

views 13

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक – लिपिक पदासाठी भर्ती

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक - लिपिक पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी भर्ती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी २० ऑगस्ट, म्हणजे उद्यापासून ९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरच्या https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर ...

August 19, 2024 7:45 PM August 19, 2024 7:45 PM

views 14

राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस

जालना शहरासह  जिल्ह्यातल्या मंठा, परतूर तालुक्यात आज दुपारी पावसानं  जोरदार हजेरी लावली. त्यामुळं खरिप हंगामातल्या  पिकांना जीवदान मिळालं  आहे. या जोरदार पावसामुळं परतूर तालुक्यातल्या नदी-नाल्यांना पूर आला आहे.  सात-आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज दुपारी नाशिक शहरात मुसळधार पावसानं पुन्हा  हजेरी लावल...

August 19, 2024 7:39 PM August 19, 2024 7:39 PM

views 7

बीड जिल्ह्यात पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन

राज्याच्या कृषी विभागातर्फे २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यात परळी वैद्यनाथ इथं पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातल्या शेतकऱ्या...

August 19, 2024 7:21 PM August 19, 2024 7:21 PM

views 3

राज्यात नारळी पौर्णिमा उत्साहानं साजरी

राज्यात आज  नारळी पौर्णिमा उत्साहाने साजरी होत आहे. कोळी बांधवांसाठी आपल्या मासेमारीचा नवा हंगाम सुरु करण्याचा हा दिवस. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत होण्याची प्रार्थना करुन आणि नारळ अर्पण करुन  होड्या समुद्रात लोटण्याची प्रथा आहे. या निमित्ताने किनापट्टीवरच्या  कोळी वसाहतींमधे विविध कार्यक्रम...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.