November 19, 2025 3:22 PM
40
गेल्या १० वर्षांत गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण ५३% झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
पूर्वी गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ ९ टक्के होतं मात्र गेल्या दहा वर्षांत ते वाढून ५३ टक्के झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचं उदघाटन आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. ब्रिटिशांनी तयार ...