September 19, 2024 6:26 PM September 19, 2024 6:26 PM
3
धुळे दोंडाई शहरातील नागरीकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात आज धार्मिक मिरवणुकीवेळी अचानक झालेल्या दगडफेकीच्या प्रकाराने काही काळ तणाव सदृष्य स्थिती निर्माण झाली. प्राप्त माहिती नुसार, आज सकाळी दोंडाईचा शहरातून धार्मिक मिरवणुकीला प्रारंभ झाला, सदर मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गावरुन जात असतांना एका ठिकाणी मिरवणुकीत वाद निर्माण ह...