September 28, 2024 7:19 PM September 28, 2024 7:19 PM
15
पिंपरी चिंचवड, पनवेल, सातारा शहरांना माझी वसुंधरा अभियानात विविध श्रेणीत प्रथम पुरस्कार
राज्यात १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान राबवण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या अमृत गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रथम, नवी मुंबई द्वितीय तर ठाणे महानगरपालिका तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तसंच भूमी थीमॅटिक कॅटेगिरीत नवी मुंबई महानगरपालि...