November 20, 2024 6:49 PM November 20, 2024 6:49 PM
8
बीड विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचं निधन
बीड विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचं आज दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात एका मतदाराचा मतदान करताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. तसंच डांगेघर मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. बीड जिल्ह्यात परळी म...