November 4, 2025 7:49 PM November 4, 2025 7:49 PM
34
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महायुती सज्ज-गिरीश महाजन
राज्यात होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महायुती सज्ज असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. महाजन यांच्या हस्ते आज नंदुरबार जिल्हा भाजपा कार्यालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते. आघाडी राज्यातल्या दोन तृतीयांश म्हणजेच दोनशे पेक्षा अधिक नागरपालिकांवर विजय म...