November 7, 2025 2:09 PM November 7, 2025 2:09 PM
40
कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी तहसीलदार निलंबित, पार्थ पवार यांच्यावर आरोप
पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी तहसीलदार आणि दुय्यम निबंधकाचं निलंबन करण्यात आलं आहे. तसंच, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या कथ...