December 21, 2024 6:41 PM
22
बुलडाणा जिल्ह्यात सुमारे २४ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा अवैध औषधसाठा जप्त
अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार इथल्या चंदन मेडीकोज या औषध विक्रेत्याने दडवून ठेवलेल्या सुमारे २४ लाख ३३ हजार रुपये किमतीचा अवैध औषधांचा साठा जप्त केला. या साठ्यामध्ये कामोत्तेजक औषधांचाही समावेश असल्याचं उघड झालं आहे. औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या अवैध औषध स...