प्रादेशिक बातम्या

January 3, 2025 7:40 PM

views 8

राज्याचे वाळूधोरण १५ दिवसांत तयार करण्याचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार

साधारण १५ दिवसांत राज्याचे वाळूधोरण तयार करण्यात येणार असल्याचा निर्धार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. गौणखनिज आणि वाळूतस्करीसंदर्भात महसूल अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक घेतली आहे.   मागणी आणि पुरवठा यांच्यातील दरी कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. गौण खनिजांबाबतचे अधिकार अप्पर...

January 3, 2025 7:40 PM

views 20

उजनी धरणातल्या पाणीसाठ्याचं सूक्ष्म नियोजन करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा ९७ टक्के  इतका आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सिंचनासाठी आणि संपूर्ण उन्हाळा पिण्याचं पाणी उपलब्ध राहील यासाठी सूक्ष्म नियोजन करावं,  धरणात पाणी उपलब्ध आहे म्हणून पाण्याची उधळपट्टी अजिबात करू नये, असं  आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं  आहे.

January 3, 2025 7:32 PM

views 19

परदेशी गुंतवणुकीत ‘महाराष्ट्र’ अग्रेसर

परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर राहिला असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये राज्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे ९५ टक्के गुंतवणूक आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीत ही बाब स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सम...

January 3, 2025 7:33 PM

views 41

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी १० एकर जमीन अधिग्रहित

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपूर्वी त्यांचं स्मारक उभं करण्यासाठी १० एकर जमीन तात्काळ अधिग्रहित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. ते आज सातारा जिल्ह्यात नायगाव इथं सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त ग्रामविकास विभाग आणि सातारा ...

January 3, 2025 7:31 PM

views 24

शेतीच्या नुकसानाचे उपग्रहाव्दारे सर्वेक्षण करण्याची केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा

शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि पीक विम्याच्या रकमेत होणारी तफावत दूर करण्यासाठी आता उपग्रहाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळं नुकसानीचं अचूक मोजमाप होऊन त्यांना खरोखर अपेक्षित भरपाई मिळू शकेल, असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त व...

January 3, 2025 6:57 PM

views 24

नागपुरात तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

आदिवासी विकास विभागानं नागपूर इथं आयोजित केलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचं आज  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राज्यातल्या नागपूर, नाशिक, ठाणे आणि अमरावती या चार विभागांतल्या शासकीय तसंच अनुदानित आश्रमशाळांमधले १ हजार ९१७ आदिवासी खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये  सहभ...

January 3, 2025 7:40 PM

views 15

महावितरण अभय योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

महावितरण अभय योजनेला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळं वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केलं. यापूर्वी ...

January 3, 2025 7:42 PM

views 16

पांडुरंगाच्या आशिवार्दानं मोठा विजय प्राप्त झाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पांडुरंगाच्या आशिवार्दानं एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झाला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आळंदी इथं भेट दिल्यानंतर व्यक्त केली. वारकरी विचारानंच आपला महाराष्ट्र पुढे गेला आहे, भविष्यातही पुढे जात राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. इंद्रायणी नदीचं पाणी शुद्धिकरणाचा कार्यक्रम सुरु के...

January 3, 2025 3:22 PM

views 42

रत्नागिरीत चाचा नेहरू बालमहोत्सवाचं आयोजन

रत्नागिरीत चाचा नेहरू बालमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाने रत्नागिरी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर या बालमहोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. येत्या पाच जानेवारीपर्यंत हा बालमहोत्सव सुरु राहणार असून या महोत्सवात ५०० मुला-मुलींनी सहभाग घेतला आहे. क...

January 3, 2025 3:15 PM

views 19

दिल्लीत प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीनं मंत्री नितीन गडकरींची प्रकल्पाची घोषणा

राजधानी दिल्ली परिसरातली वाहतूक खोळंब्याची स्थिती सुधारावी तसंच प्रदूषण कमी व्हावं यादृष्टीनं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका प्रकल्पाची घोषणा केली. सुमारे साडे बारा हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे दिल्ली-कटरा एक्सप्रेसवे तसंच डेहराडून - द्वारका एक्सप्रेसवे हे रस्त...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.