प्रादेशिक बातम्या

January 1, 2025 3:51 PM January 1, 2025 3:51 PM

views 18

किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन

नांदेड जिल्ह्यातले किनवट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं आज हैदराबाद इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. २००४, २००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग तीन वेळा त्यांनी किनवट मतदार संघात विजय मिळवला होता. त्यांच्या पार्थिवावर उद्या किनवट इथल्या दहेली तांड...

January 1, 2025 11:06 AM January 1, 2025 11:06 AM

views 24

छत्रपती संभाजीनगर इथं गुंठेवारी नियमितीकरण योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात गुंठेवारी नियमितीकरण योजनेला येत्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत काल संपणार होती, गुंठेवारी वसाहतीमधल्या मिळकत धारकांनी आपले नियमितीकरणाचे प्रस्ताव विहित मुदतीत महानगरपालिकेच्या गुंठेवारी विभागात सादर करावे, नियमितीकरण न केलेल्या मालमत्तांव...

January 1, 2025 10:59 AM January 1, 2025 10:59 AM

views 7

शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला प्रारंभ

तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला कालपासून प्रारंभ झाला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. येत्या सात जानेवारीला पहाटे तुळजाभवानी माता पुन्हा सिंहासनारूढ होऊन घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होईल. ११ जाने...

January 1, 2025 10:58 AM January 1, 2025 10:58 AM

views 7

शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी सहा जानेवारीपर्यंत करता येणार

राज्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी, विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर ही माहिती दिली. नोंदणीची ही मुदत काल संपणार होती. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी १२ ...

January 1, 2025 10:14 AM January 1, 2025 10:14 AM

views 4

नाट्यमय घडामोडींनंतर वाल्मिक कराड शरण-१४ दिवसांची सीआयडी कोठडी

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसंच पवनऊर्जा प्रकरणात खंडणीचा आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांना केज न्यायालयानं १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. कराड यांनी काल नाट्यमय घडामोडींनंतर पुण्यात सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली. सीआयडीने त्यांना काल रात्रीच केज न्यायालयात हजर केल्याचं, ...

January 1, 2025 10:04 AM January 1, 2025 10:04 AM

views 25

जल जीवन मिशन योजनेची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालही पुढील शंभर दिवसांत करायच्या कामांच्या अनुषंगानं विविध विभागांची आढावा बैठक घेतली. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या कामांचा आढावा घेताना जल जीवन मिशन योजनेची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. ही योजना संपूर्णपणे सौरउर्जेवर चालवावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दि...

January 1, 2025 10:02 AM January 1, 2025 10:02 AM

views 2

कोरेगांव भीमा इथं आज होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज

कोरेगांव भीमा इथं आज होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेनं ‘विजयस्तंभ सुविधा’ ॲप तयार केलं आहे. अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयाय...

January 1, 2025 10:01 AM January 1, 2025 10:01 AM

views 5

ऊस गाळप हंगामात शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे साखर आयुक्तांचे निर्देश

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची; मुकादम, वाहतुकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी यंदाच्या गाळप हंगामात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पुण्यातील साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. कार्यकारी संचालक आणि खाजगी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी ...

December 31, 2024 8:05 PM December 31, 2024 8:05 PM

views 13

हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेच्या उपाययोजना

मुंबई महानगर क्षेत्रातली हवेची खालावलेली गुणवत्ता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेनं तातडीच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यानुसार, रस्त्यांवर चर खोदण्याच्या कामाला तात्‍काळ प्रभावानं मनाई करण्‍यात आली आहे. ही मनाई पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल. पाणी पुरवठ्याच्‍या मुख्...

December 31, 2024 8:01 PM December 31, 2024 8:01 PM

views 152

ईमेलद्वारे वीजबिल स्वीकारणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून नववर्षाची भेट

केवळ ईमेलद्वारे वीज बिल स्वीकारणाऱ्या ग्राहकांना महावितरणनं नववर्षाची भेट म्हणून वीजदेयकावर एकाच वेळी १२० रुपयांची सवलत देऊ केली आहे. कागद वाचवा, पर्यावरण सांभाळा या संकल्पनेशी सुसंगत असणाऱ्या या योजनेनुसार दर महिन्याच्या देयकावर  १० रुपयांची सवलत दिली जात होती. मात्र आता नव वर्ष भेटीदाखल एकाच वेळी ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.