प्रादेशिक बातम्या

January 20, 2025 8:15 PM

views 25

पुढच्या शंभर दिवसांत ५० हजार युवांना प्रशिक्षण देणार- मंगलप्रभा लोढा

जागतिक बँकेसोबत झालेल्या करारानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून पुढच्या शंभर दिवसांत ५० हजार युवांना प्रशिक्षण देणार असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभा लोढा यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, पुणे इथं महाराष्ट्र...

January 20, 2025 8:13 PM

views 13

अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध सबळ पुरावा

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्लाप्रकरणी संशयित आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याच्या बोटांचे १९ ठसे सतगुरू शरण इमारतीत पोलिसांना आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पायऱ्या, खिडकी  आणि अपार्टमेंटमध्ये बोटांचे ठसे आढळले असून हे आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आहेत असं पोलिसांनी सांगि...

January 20, 2025 8:16 PM

views 15

पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यानं विरोधकांची सरकारवर टीका

रायगड आणि नाशिक इथल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. आज पालकमंत्री बदलतील, तर उद्या उपमुख्यमंत्री बदलतील. बहुमत मिळूनही महायुती सरकारमध्ये धुसफूस सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. एकनाथ शिंदे यांची भाजपाला गर...

January 20, 2025 8:07 PM

views 26

अकोला जिल्ह्यात २३६ ग्रामपंचायतींची क्षयरोग मुक्तीकडे वाटचाल सुरु

अकोला जिल्ह्यात २३६ ग्रामपंचायतींची क्षयरोग मुक्तीकडे वाटचाल सुरु असून क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींना पुरस्कार देखील दिला जात आहे. क्षयरूग्णांचे प्रमाण आणि मृत्यू शून्यावर आणण्यासाठी क्षयरोग निर्मूलन मोहिम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. प्रौढांच्या बीसीजी लसीकरणासाठी ७५ हजा...

January 20, 2025 8:07 PM

views 5

अकोला जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा

सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसचं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतला मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा दुपारी साडेतीन वाजता अशोक वाटिका परिसरातून निघून नियोजित मार्गांनं जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यम...

January 20, 2025 8:03 PM

views 36

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनारोबर रोजगार वाढीसाठी प्रयत्न केले जाणार- नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्याबरोबर रोजगार वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं. अवैध धंद्यासह ड्रग्जमुक्त जिल्हा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचंही ते म्हणाले.

January 20, 2025 8:23 PM

views 668

राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती

राज्य निवडणूक आयुक्तपदावर आज सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपालांच्या मंजुरीनंतर सामान्य प्रशासन विभागाने आज हा आदेश राजपत्रात प्रसिद्ध केला. आगामी पाच वर्षांसाठी ही नियुक्ती असणार आहे.

January 20, 2025 7:44 PM

views 22

मेळघाटमध्ये महिलेची धिंड काढल्याप्रकरणी ५ जणांना अटक

मेळघाटमध्ये एका महिलेला मारहाण करून तिची धिंड काढल्या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. त्या आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या प्रकरणी समिती स्थापन करून सविस्तर अहवाल आठवडाभरात आयोगाला सादर करण्याच्या सूचना दिल्या ...

January 20, 2025 7:44 PM

views 22

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवार यांच्या निवासस्थानी आज भेट झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात यावेळी चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. या भेटी दरम्यान काँग्रेसचे पदाधिकार...

January 20, 2025 7:21 PM

views 25

आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वदेशी प्रणालीच्या चाचणीसाठी नवी मुंबईत प्रयोगशाळेचं भूमिपूजन

संरक्षण, अवकाश तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह उत्पादनं आणि वैद्यकीय उपकरणांच्या विकास आणि उत्पादन मानकांसाठीच्या केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेचं भूमिपूजन आज नवी मुंबईत झालं. समीर अर्थात सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या आवारात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.