January 11, 2025 8:13 PM January 11, 2025 8:13 PM
12
बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करणार -माणिकराव कोकाटे
बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचं आश्वासन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज नाशिक इथं दिलं. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मिनी सरस आणि जिल्हास्तरीय स्वयंसहायता समुहांची उत्पादनं तसंच विक्री प्रदर्शनाचं उद...